"बहुजन हिताय बहुजन सुखाय"
Shri Shivaji Maratha Society’s

Samaj Bhushan Baburao alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College, Pune


Timetable For M.Com. 2013 Credit pattern / External - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
Timetable For M.Com. 2015 Pattern - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
एप्रिल / मे 2021 या सत्रातील सर्व पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ बाबत
Timetable For B.Sc. Computer Science(Rev.2013) - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
Timetable For B.A.(REV.2013) - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
Timetable For B.Com.(REV.2013) - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
Timetable For B.C.A.(Science)(Rev.2016) - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
Timetable For B.Sc.(REGULAR)(Rev.2013) - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
University Exam March / April 2021 HallTicket For B.A.(Rev.2013)
University Exam March / April 2021 HallTicket For B.Sc.(Rev.2013)
University Exam March / April 2021 HallTicket For B.C.A. (REV.2013)
University Exam March / April 2021 HallTicket For B.B.A. (Computer Application)
University Exam March / April 2021 HallTicket For B.Sc.(Computer Science)(Rev.2013)
University Exam March / April 2021 HallTicket For B.Com. (Rev.2013)
Timetable For B.Sc. Computer Science (Rev.2013) - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
Timetable For B.Com. (Rev.2013) - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
Timetable For B.A. (Rev.2013) - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
Timetable For B.Sc. (REGULAR)(Rev.2013) - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
Timetable For B.C.A. (Science)(Rev.2016) - Fresh & Backlog Online Examination of March / April 2021
महाविद्यालयातील सर्व नियमित आणि बॅक लॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांची सूचित करण्यात येते की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्रात होणाऱ्या म्हणजेच मार्च / एप्रिल 2021 या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे आयोजन जून 2021 मध्ये होणार आहेत. सदर परीक्षेचे परीक्षा फॉर्म भरण्याची ऑन लाईन लिंक विद्यापीठ परिपत्रकानुसार दिनांक 15/05/2021 पासून सुरु होत आहेत. सदर परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 30/05/2021 अशी दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा फॉर्म विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर भरावयाचा आहे. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर महाविद्यालयाने इनव्हर्ड केल्यानंतर परीक्षा फी धान्याची लिंक ओपन होईल. सदर लिंकवरून विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा फी ऑन लाईन पेमेंट गेटवे द्वारे भरवायची आहे. जे विद्यार्थी परीक्षा फी भरणार त्याच विद्यार्थ्यांना परीक्षा सीट नंबर मिळेल म्हणजेच त्यांनाच परीक्षा देता येईल. जे परीक्षा फी ऑन लाईन भरणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व स्कॉलरशिपचे फॉर्म ऑनलाईन सुटले आहे. तरी सर्वानी याची नोंद घ्यावी.
महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व एम कॉम व एम एस्सी वर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थांनी प्रवेश घेताना फी सवलत घेतलेली आहे व ज्या विद्यार्थांनी ई.बी .सी व बी.सी. स्कॉलरशिप फॉर्म अद्यापही कार्यालयात जमा केलेला नाही. अशा विद्यार्थांनी राहिलेली सर्व फी 20/02/2021 पर्यंत भरावी सर्वे विद्यार्थांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Notice for Scholarship Student Name List NT & OBC 2017 - 2018
S.Y. / T.Y. B.COM & S.Y.T.Y BA 2020-21 student name list with Roll No (For the Academic Year-2020/21)
Scholarship Notice for SC, ST, NT, FREESHIP, BC-SCHOLARSHIP, OBC, SBC Student for the Academic Year 2020-21
Scholarship Notice for the Academic Year 2020-21
शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान (मायक्रोबायोलॉजी), बी.बी.ए (सी.ए.) व बी.एससी. (कॉम्पुटर सायन्स) या वर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की खालीलप्रमाणे कागदपत्रे महाविद्यालयाच्या कार्यालयात वेबसाईट वर दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे वर्गवाईज जमा करावी. तरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल याची विद्यार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील महाविद्यालयातील प्रथम,व्दितीय, तृतीय वर्ष बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.(मायक्रो)/बी.सी.एस./बी.सी.ए./एम.एस्सी. व एम.कॉम. या वर्गातील सर्व S.T./S.C./O.B.C./N.T./S.B.C. (CAST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी.सी. स्कॉलरशिप व फ्रि-शीप धारक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व फ्रि-शीप चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.
F.Y.B.A, F.Y.B.COM, F.Y. B-SC (MICRO) : Roll No List (Academic Year - 2020-2021 till date)

Direct Admission open for FY BBA - CA and FY - BSc. Computer Science and FY - Microbiology. Installments and Different scholarships available.

आपल्या महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या वर्गाचे ऑनलाईन लेक्चर्स ( तास ) दि. 02/09/2020 पासून सुरू होत आहेत. या बाबत आपले विषय शिक्षक आपल्याशी Whatsaap द्वारे संपर्क साधून विषय आणि वेळ या बाबत आगोदर माहिती देतील. आपण आपल्या मोबाईल सह ऑनलाईन लेक्चर साठी तयार राहावे.


Students From (B.A., B.Com., B.Sc. - Microbiology, B.B.A. - CA & B.C.S.)

व्दितीय व तृतीय वर्ष वर्गाचे प्रवेश online पद्धतीने सुरु झाले आहेत. प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच काही समस्या असल्यास आपल्या वर्गासाठी असलेल्या मेंटोर यांच्याशी संपर्क साधावा.




Eligibility Form (Compulsory) For Undergraduate Students

प्रथम वर्षात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम Eligibility form डाउनलोड करून स्व:हस्त अक्षरात भरून पुन्हा स्कॅन करून ठेवावा.

MCom 2 part and MSc 2 part admission link started


पहिल्या मेरिट लिस्ट मधील ज्या विद्यर्थ्याना व श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखेतील ज्या विद्यार्थ्यांनी १०/०८ /२०२० पर्यंत online प्रवेश अर्ज भरला असून ज्या विद्यार्थ्यांना अजून प्रवेश फी भरण्यासाठी एस एम एस आला नाही त्यांनी दूरध्वनी क्र. ०२०-२४४७७३३५ या फोन नंबर वर सकाळी १०:०० ते दुपारी ०३०:०० या वेळेत संपर्क साधावा.

मेरिट लिस्ट - प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीची गुणानुक्रम यादी (मेरिट लिस्ट) दिनांक 07/08/2020 रोजी वेबसाईट पहावयास मिळेल.

प्रथम वर्ष प्रवेश सूचना - श्री शिवाजी मराठा संस्था, पुणे 2 च्या श्री शिवाजी मराठा बॉईज हायस्कुल अँड जु. कॉलेज, जिजामाता गर्ल्स हायस्कुल अँड जु. कॉलेज आणि कै. सौ. ल. रा. शिंदे हायस्कुल आणि जु. कॉलेज शाखेतील 12 वी उत्तीर्ण व अहर्ता धारक विद्यार्थासाठी प्रथम वर्ष थेट ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15/09/2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे तरी वरील शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश मुदतीत घ्यावा.

प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांनी आज दि. 06/08/2020 पासून 14/08/2020 पर्यंत Online पद्धतीने प्रवेश अर्ज भरावेत. (ज्या विद्यार्थ्यांनी या पूर्वी प्रवेश अर्ज भरले आहेत त्यांनी पुन्हा भरू नयेत.)

For Admission Enquiry

B.Sc. & M.Sc. (Microbiology)
Contact Person -
Dr. Sunita Sakure : +91-9325510030

B. Sc (Computer Science)
Contact Person -
Asst. Prof. Sarika Gadekar : +91-9764108696

B.B.A. (CA)
Contact Person -
Asst. Prof. Supriya Bhujbal : +91-9373855037

SCIENCE - B. Sc. Com. Sci. - S Y B. Sc. CS


Syllabus



Computer
Course Code Subject Name
CS-221 Data STRUCTURES using C Prog.
CS-222 RDBMS
CS-223 DATA STRUCTURES PRACTICAL & C++ PRACTICALS
CS-224 DATABASE PRACTICALS & MINI PROJECT USING SOFTWARE ENGG. TECHNIQUES
Electronics
Course Code Subject Name
ELC-211 Digital System Hardware
ELC-212 Analog systems
ELC-223 Electronics Practicals
Maths
Course Code Subject Name
MTC-221 Computational Geometry
MTC-222 Operational Research
MTC-223 Practical Mathematics
English
Course Code Subject Name
EN-211 English
EVS
Environment Science