"बहुजन हिताय बहुजन सुखाय"
Shri Shivaji Maratha Society’s

Samaj Bhushan Baburao alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College, Pune


उद्या दिनांक 24 सप्टेंबर 2020 ते दिनांक 25 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून एम.काॅम.-2 (2019-2020) वर्गाच्या प्रोजेक्ट वर्क/तोंडी परिक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत.तरी संबंधित विद्ध्यार्थांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क-प्र.प्राचार्य डाॅ.एस.ए.भोसले(9970997557)

आपल्या महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या वर्गाचे ऑनलाईन लेक्चर्स ( तास ) दि. 02/09/2020 पासून सुरू होत आहेत. या बाबत आपले विषय शिक्षक आपल्याशी Whatsaap द्वारे संपर्क साधून विषय आणि वेळ या बाबत आगोदर माहिती देतील. आपण आपल्या मोबाईल सह ऑनलाईन लेक्चर साठी तयार राहावे.


Students From (B.A., B.Com., B.Sc. - Microbiology, B.B.A. - CA & B.C.S.)

व्दितीय व तृतीय वर्ष वर्गाचे प्रवेश online पद्धतीने सुरु झाले आहेत. प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच काही समस्या असल्यास आपल्या वर्गासाठी असलेल्या मेंटोर यांच्याशी संपर्क साधावा.
Eligibility Form (Compulsory) For Undergraduate Students

प्रथम वर्षात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम Eligibility form डाउनलोड करून स्व:हस्त अक्षरात भरून पुन्हा स्कॅन करून ठेवावा.

MCom 2 part and MSc 2 part admission link started


पहिल्या मेरिट लिस्ट मधील ज्या विद्यर्थ्याना व श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखेतील ज्या विद्यार्थ्यांनी १०/०८ /२०२० पर्यंत online प्रवेश अर्ज भरला असून ज्या विद्यार्थ्यांना अजून प्रवेश फी भरण्यासाठी एस एम एस आला नाही त्यांनी दूरध्वनी क्र. ०२०-२४४७७३३५ या फोन नंबर वर सकाळी १०:०० ते दुपारी ०३०:०० या वेळेत संपर्क साधावा.

Examination result notice - first year and second year

मेरिट लिस्ट - प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीची गुणानुक्रम यादी (मेरिट लिस्ट) दिनांक 07/08/2020 रोजी वेबसाईट पहावयास मिळेल.

प्रथम वर्ष प्रवेश सूचना - श्री शिवाजी मराठा संस्था, पुणे 2 च्या श्री शिवाजी मराठा बॉईज हायस्कुल अँड जु. कॉलेज, जिजामाता गर्ल्स हायस्कुल अँड जु. कॉलेज आणि कै. सौ. ल. रा. शिंदे हायस्कुल आणि जु. कॉलेज शाखेतील 12 वी उत्तीर्ण व अहर्ता धारक विद्यार्थासाठी प्रथम वर्ष थेट ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15/09/2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे तरी वरील शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश मुदतीत घ्यावा.

प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांनी आज दि. 06/08/2020 पासून 14/08/2020 पर्यंत Online पद्धतीने प्रवेश अर्ज भरावेत. (ज्या विद्यार्थ्यांनी या पूर्वी प्रवेश अर्ज भरले आहेत त्यांनी पुन्हा भरू नयेत.)

For Admission Enquiry

B.Sc. & M.Sc. (Microbiology)
Contact Person -
Dr. Sunita Sakure : +91-9325510030

B. Sc (Computer Science)
Contact Person -
Asst. Prof. Sarika Gadekar : +91-9764108696

B.B.A. (CA)
Contact Person -
Asst. Prof. Supriya Bhujbal : +91-9373855037

ARTS - MA - PART IM.A. PART-I Choice Based Credit System, Revised Syllabus (2019- PATTERN)Sem-I
ECONOMICS
Group A Subject Code Subject Name
Compulsory Paper(any one) Micro Economics Analysis
Public Economics
Group B International Trade
Special Papers(any one) Agricultural Economics
Rural Economics
Statical Technique
Indian Financial System
POLOTICS
Group A Subject Code Subject Name
Compulsory Paper(any one) Tradition of Political Theory
Administrative Theory
Political Institution of India
Group B
Special Papers(any one) Modern Political Ideology
Political Process in Maharashtra
Indian Foreign Policy
Partu sysytem in India
MARATHI
Group A Subject Code Subject Name
Compulsory Paper(any one) भाषाव्यवहार आनण भानषक कौशपये - भाग १
मराठी सानहययाचा इनतहास ( इ.स.१८१८ ते इ.स.१९२०
ऐनतहानसक भाषानवज्ञान
Group B
Special Papers(any one) ग्रामीण सानहयय
मराठी वाङ्मयाची साांस्कृनतक पार्श्रभूमी ( प्रारांभ ते १८१८ )
तौलननक सानहययाभ्यास - भाग १ वाङ्मयेनतहासलेखननवद्या - भाग १ मराठी व्याकरण - भाग १
ENGLISH
Paper 1.1 English Literature from 1550 to 1798
Paper 1.2 English Literature from 1798 to the Present
Paper - I.3: Contemporary Studies in English Language
Paper 1.4: Literary Criticism and Theory
Sem-II
ECONOMICS
Group A Subject Code Subject Name
Compulsory Paper(any one) Micro Economics Analysis
Public Economics
Group B International Finance
Special Papers(any one) Labour Economics
Urban Economics
Mathematical Economics
Money Market
POLOTICS
Group A Subject Code Subject Name
Compulsory Paper(any one) Comperitive Political Analysis
Theory of International Politics
Public Policy
Group B
Special Papers(any one) Politics & Media
Human Rights
Social Movements in India
Political Thoughts in Modern Maharashtra
MARATHI
Group A Subject Code Subject Name
Compulsory Paper(any one) भाषाव्यवहार आनण भानषक कौशपये - भाग २ 4
मराठी सानहययाचा इनतहास (इ. स.१९२० ते इ. स. २०१०)
समाजभाषानवज्ञान
Group B
Special Papers(any one) मराठी वाङ्मयाची साांस्कृनतक पार्श्रभूमी (इ.स. १८१८ ते १९६०)
तौलननक सानहययाभ्यास - भाग २
वाङ्मयेनतहासलेखननवद्या -भाग २
मराठी व्याकरण - भाग २
ENGLISH
Paper 2.1 English Literature from 1550 to 1798
Paper 2.2 English Literature from 1798 to the Present
Paper - 2.3: Contemporary Studies in English Language
Paper 2.4: Literary Criticism and Theory