"बहुजन हिताय बहुजन सुखाय"
Shri Shivaji Maratha Society’s

Samaj Bhushan Baburao alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College, Pune


  • Spot Admission Academic year 2021-22 for the classes BBA-Computer Application(BBA-CA) and B.Sc.Computer Science (BCS) streams

शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, सा.फु.पुणे विद्यापीठ परिपत्रक क्र. 289/2021 नुसार दि.20/10/2021 पासून ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तरी कोव्हिड उपाययोजना नियम 2020 परिपत्रकाद्वारे निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाविद्यालात, प्रथम वर्ष कला, वाणिज्य, सायन्स व संगणक वर्गाचेच अध्यापनाचे कामकाज ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात येणार असून, ज्या विद्यार्थी-विद्यार्थिर्नीनी कोव्हिड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्याच विद्यार्थ्यांनी महाविद्यालात अध्ययनासाठी उपस्थित राहावयाचे आहे.दोन्ही डोस न घेतलेल्यांसाठी ऑनलाईन अध्यापनाची सोय केली जाईल. महाविद्यालात येताना दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे व मास्क वापरणे सक्तीचे आहे. महाविद्यालातील अध्यापनाची वेळ सकाळी 7.30 ते 12.30 ही असेल. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. *सोबत महाराष्ट्र शासन व सा.फु.पुणे विद्यापीठ परिपत्रक जोडलेले आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षात महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाविद्यालयात ऑफ लाईन अध्यापनाचे कामकाज सुरू होणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 द्वितीय / तृतीय वर्ष सर्व शाखा Online ची प्रवेश प्रक्रिया दि. 06/10/2021 पासून सुरू होत आहे.
महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम वर्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व वर्गातील विद्याथ्र्यांना सूचित करण्यात येते की, मार्च / एप्रिल 2021 मध्ये झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेमिस्टर 02 चे निकाल जाहिर झालेले असून संबंधीत वर्गातील विद्यार्थ्यांना सदर निकालाच्या मुळ मार्कशिट बुधवार दिनांक 06/10/2021 रोजी दुपारी 12.30 नंतर महाविद्यालयात मिळतील.
महिला तक्रार निवारण समिती -2021-22
प्रवेशा संदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास खालील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा.

Commerce Faculty
C.A. Prof( Dr.) A.U. Mojad - +91-9422307382
C.A. Prof( Dr.) K.D. Gargote - +91-9822033412
Prof(Dr.) Deepak Survase - +91-8087217999

Arts Faculty
Prof. R.D. Arekar - +91-8805312106
Prof(Dr.) Shivaji R. Pacharane - +91-9834754424

Microbiology Faculty
Dr. Sunita S. Sakure - +91-9325510030
Prof. Nande Vaishali - +91-9822263188

BBA. (CA) & B.C.S Faculty
Prof( Dr.) Atul D. Nevase - +91-8975224641 / 9922367207
Prof. Abhijit N. Pawar - +91-8830053840

office / About Fee Inquiry
Mr. Sameer V. Pawar - +91-9527276321
Mr. S.N. Paygude - +91-9011003434


Re-Exam(Eligible Grievences Filled After 19th August 2021 To 04th September 2021) Timetable for Online Examination of March / April 2021
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मार्च / एप्रिल 2021 ची नियोजित परीक्षा दिलेली आहे. अशा सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने ऑन लाईन जाहिर केले असून सदर निकालामध्ये जर कोणास काही अडचन किंवा त्रुटी असतील म्हणजेच अंतर्गत / प्रात्यक्षिक परीक्षा देवून सुध्दा गैरहजर / अपसेंट लागले असेल अशा सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी आपण परीक्षा दिली असल्याच्या प्रुप सहीत मा. प्राचार्य यांचे नावे लेखी अर्ज करून ऑन लाईन मार्कशिटसह आपला अर्ज महाविद्यालय परीक्षा अधिकारी (सी.ई.ओ.) यांची आणि संबंधीत विषय शिक्षक यांची सही घेवून दिनांक 17/09/2021 पर्यंत महाविद्यालयाच्या परीक्षा विभागात दाखल करावा. तदनंतर आलेल्या अर्जाचा किंवा तक्रारींचा विचार केला जाणार नाही. याची सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
NCC - प्रथम वर्ष वर्ष कला वाणिज्य व विज्ञान, बी.सी.ए., बी.सी.एस या सर्व वर्गातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी एन.सी.सी. मध्ये भरती प्रक्रिया राबविण्या येणार आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे अर्हता प्राप्त विद्याथ्र्यांची मुले व मुली) यांची प्रतीक्षा यादी तयार करून निवड केली जाईल. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी प्रा. एस.डी.ढमाले (शा.शि.संचालक) यांना महाविद्यालयात त्वरीत भेटावे.

Contact Person
SUO- Rohit More : +91 - 9975808818
Prof. S D Dhamale : +91 - 9421077180

Timetable For Class Improvement Scheme (CIS), BA To BA and BSc To BSc Online Examination of March / April 2021
Re-Exam(Eligible Grievences Filled Before 19th August 2021) Timetable, Additional Subject (Correction By College) Timetable and 12th July to 14th July 2021 Exam Form Filled Pending students Exam Timetable for Online Examination of March / April 2021
महाविद्यालयातील प्रथम वर्ष (2013 पॅटर्न) ऑक्टो. / नोव्हे. 2020 मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले असून विद्यार्थ्यानी आपले मार्कशीट त्वरित घेऊन जावे. सदर मार्कशीटमध्ये जर काही त्रुटी / अडचणी असतील तर सदर विद्यार्थ्यानी मा.प्राचार्य यांचा नावे लेखी अर्ज करून सोबत मार्कशीटची झेरॉक्स जोडून परीक्षा विभागामध्ये सादर करावा.
राजर्षी शाहूमहाराज स्कॉलरशिप (खुल्या प्रवर्गासाठी)
Online Exam Students Credentials
आमच्या महाविद्यालयातील प्रथम वर्ष एम.एस्सी. मायक्रोबियॉलॉजि, (Microbiology) वर्गाचे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी प्रवेश प्रक्रियेसाठी Online Entrance Exam दि. 18/08/2021 रोजी दु. 12.00 ते दु. 1.00 यावेळेत रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्याच्या व्हाट्सअँप ग्रुप वर लिंक पाठवली जाईल. कृपया याची सर्व रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.
महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यानी विद्यापीठाने वाढवून दिलेल्या तारखांना म्हणजे दिनांक 12, 13, 14, जुलै 2021 च्या दरम्यान परीक्षा फॉर्म भरले आहेत. अशा विद्यार्थ्याचे परीक्षा सीट नंबर आलेले आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यानी विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकानुसार आपली परीक्षा ऑन लाईन दयावयाची आहे. हॉल तिकीट आवश्यक असल्यास महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा.
महाविद्यालयातील 2013 पॅटर्न असलेल्या बॅक लॉग राहिलेल्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान वर्गातील विद्यार्थ्याना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यानी आपला बॅक लॉग राहिलेल्या विषयाचा विद्यापीठाचा लेखी 80 गुणांचा परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरला आहे. अशा विद्यार्थ्याची लेखी परीक्षा ऑन लाईन होणार असून सदर परीक्षेचे वेळापत्रक महाविद्यालयाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्याना पाहता येईल. सदर वेळापत्रकाप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यानी आपली परीक्षा गूगल फॉर्म द्वारे व्हाट्सअँप ग्रुपवर दयावयाची आहे. सदर वेळापत्रकानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची परीक्षा कोणत्याही कारणास्तव घेतली जाणार नाही. याची सर्व संबंधित विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.
Student List of (2013 Pattern) - Backlog Term End Exam August-2021
महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ज्या विद्यार्थ्याना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नियमानुसार कॅरीऑन केले होते म्हणजे पुढच्या वर्गात प्रवेश दिलेला होता. की, ज्या विद्यार्थ्याना कोरोना (कोव्हीड -19) च्या आपत्तीच्या पार्श्वभूमीमुळे ज्या विद्यार्थ्यानी परीक्षा फॉर्म भरले होते परंतु त्यांना परीक्षा देता आली नाही किंवा परीक्षा देऊनही नापास झाले होते. अशा विद्यार्थ्याना द्वितीय आणि तृतीय वर्ष वर्गात प्रवेश दिले होते. परंतु त्यांना ऑक्टो. / नोव्हे. मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये पास किंवा ए.टी.के.टी. मिळविण्याचा अटीवर प्रवेश देण्यात आले होते. तरी सुद्धा संबंधित विद्यार्थ्याना ऑक्टो. / नोव्हे. च्या परीक्षेत पास किंवा ए.टी.के.टी. मिळाली नाही परंतु अशा संबंधित विद्यार्थ्यानी द्वितीय किंवा तृतीय वर्ष वर्गाचा परीक्षा फॉर्म भरले आहेत. अशा विद्यार्थ्याना विद्यापीठाची परीक्षा देता येणार नाही, असे कळविले आहे. अशा परीक्षा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यानी महाविद्यालयात मा.प्राचार्य यांना त्यांनी भरलेली फी ची पावती आणि एक लेखी अर्ज दिनांक 04/08/2021 रोजी पर्यंत परीक्षा विभागात सादर करावा. म्हणजे सदर अर्ज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा फी मागणी साठी पाठविता येईल. याची नोंद घ्यावी.
प्रथम वर्ष वर्गातील 2013 पॅटर्न मधील टर्म-एन्ड / सत्रांत परीक्षेस बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना ज्या विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेल्या विद्यापीठाचे परीक्षा फॉर्म भरलेले आहे. अशा विद्यार्थ्यानी जर आपल्या विद्यापीठ परीक्षा फॉर्म मध्ये इंटर्नल कॉलम मध्ये आपल्या विषयावर टिक म्हणजेच वाय (एस) केलेले आहे. म्हणजेच त्यांना महाविद्यालयाची सत्रांत / टर्म-एन्ड / 20 गुणांची परीक्षा दयावयाची आहे. त्यांनी महाविद्यालयाशी त्वरित संपर्क करून आपल्या राहिलेल्या सत्रांत परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरावयाचा आहे. जे विद्यार्थी सत्रांत परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरतील त्यांनाच सदर परीक्षा देता येईल. जे विद्यार्थी सत्रांत परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरणार नाहीत अशा विद्यार्थ्याना सदर परीक्षा देता येणार नाही.
Admission enquiry form for B.Sc and M.Sc Microbiology
एप्रिल / मे 2021 या सत्रातील सर्व पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ बाबत
College Ledger (Apr-2021) - B.Com. (2019 Pattern)
College Ledger (Apr-2021) - B.A. (2019 Pattern)
College Ledger (Apr-2021) - B.B.A. C.A. (2019 Pattern)
College Ledger (Oct-2020) - B.Sc. 2019 Pattern(CREDIT PATTERN)
College Ledger (Apr-2021) - B.Sc. C.S. 2019 Pattern(CREDIT PATTERN)
M.Sc. - मेरिट लिस्ट - 2021 - 22
श्री शिवाजी मराठा संस्थेच्या शाखेतील प्रथम वर्ष वाणिज्य वर्गासाठी Online प्रवेश अर्ज भरलेल्या पैकी तसेच प्रथम वर्ष बी.ए., बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) व बी.बी.ए. (सी.ए.) या वर्गातील Online पद्धतीने प्रवेश अर्ज भरलेल्या पैकी ज्या विद्यार्थ्याना प्रवेश फी भरण्या संदर्भात एस.एम.एस. आला आहे, त्या विद्यार्थ्यानी महाविद्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार प्रवेश फी Payment Gateway वर www.feepayr.com या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने मेसेज आल्यापासून सहा दिवसात (दि.16 / 09 / 2021) भरावी अन्यथा आपला प्रवेशावर हक्क राहणार नाही.
मा. शिक्षण सहसंचालक, उच्चशिक्षण, पुणे विभाग, पुणे परिपत्रक जा.क्रं. ससं / उवि / पूवि / कोवीड शुल्क सवलत / 2021 / 2198 दि. 03 / 08 / 2021 नुसार 2020 - 21 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्याचे आई / वडील पालक कोवीड-19 च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यानी प्रवेश फी सवलतीसाठी योग्य त्या कागदपत्रासह खालील समिती सदस्यांशी संपर्क साधावा.
शैक्षणिक वर्ष 2021-2022 Online प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया : प्रथम वर्ष कला, वाणिज्य, बी.एस्सी.(मायक्रोबायोलॉजी), बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) व बी.बी.ए. (सी.ए.)
शैक्षणिक वर्ष 2021-2022 मधील महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बी.ए. / बी.कॉम. / बी.एस्सी.(मायक्रो). / बी.सी.एस. / बी.सी.ए. / एम.एस्सी. व एम.कॉम. या वर्गातील सर्व O.B.C / N.T. / S.B.C. प्रवर्गातील विद्यार्थ्याना सूचित करण्यात यते कि, बी.सी. स्कॉलरशिप व फ्री-शिप धारक विद्यार्थ्यानी स्कॉलरशिप व फ्री-शिप चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-2022 मधील महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बी.ए. / बी.कॉम. / बी.एस्सी.(मायक्रो). / बी.सी.एस. / बी.सी.ए. / एम.एस्सी. व एम.कॉम. या वर्गातील सर्व S.C./ S.T . प्रवर्गातील विद्यार्थ्याना सूचित करण्यात यते कि, बी.सी. स्कॉलरशिप व फ्री-शिप धारक विद्यार्थ्यानी स्कॉलरशिप व फ्री-शिप चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.





For Admission Enquiry

B.Sc. (Microbiology), M.Sc. (Microbiology)
Contact Person -
Dr. Sakure Sunita : +91-9325510030

B.B.A. (CA) & B.Sc.(Computer Science)
Contact Person -
Asst. Prof. Dr. Atul Nevase : +91-8975224641 / 9922367207

ABOUT SHRI SHIVAJI MARATHA SOCIETY


BRIEF HISTORY OF OUR SOCIETY


Shri Shivaji Maratha Society has been working for providing educational opportunities & facilities to the common masses since 1918. It was officially registered in 1921 under the Societies Registration Act, 1860 and also under Bombay Public Trust Act, 1950 under the able guidance of His Highness Chhatrapati Shrimant Late Shahu Maharaj of Kolhapur. The Society is established in Pune in the memory of the Great Maratha Warrior King - Chhatrapati Shivaji Maharaj who spent his childhood in & around Pune.


Shri Shivaji Maratha Society has made rapid strides in education to keep pace with changing policies of Globalization and Privatization. The educational institutes under the umbrella of Shri Shivaji Maratha Society continuously strive to provide infrastructural facilities to the students while imparting high educational standards to have an edge in the Competitive World Market. Today, the society runs around 25 schools, colleges and hostels under its umbrella, where more than 20,000 students are pursuing their education right from Pre-Primary to Post - Graduate level.


List of Branches of Shri Shivaji Maratha Society


  • S.B.B. alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College, Pune-411 002.
  • Shri Shivaji Maratha High School, Pune-411 002.
  • Shri Shivaji Maratha Jr. Commerce, Science & Vocational Course, Pune-411 002.
  • Shri Shivaji Maratha Jijamata Girls High School, Pune-411 002.
  • Shri Shivaji Maratha Jijamata Jr.Arts, Commerce, Science & Vocational Course, Pune-411 002.
  • Late Laxmibai Rajaram Shinde High School, Aranyeshwar, Pune-411 009.
  • Late Laxmibai Rajaram Shinde Jr. Commerce College, Aranyeshwar, Pune-411 009.
  • Mahatma Gandhi Adhyapak Vidyalaya, Aranyeshwar, Pune-411 009.
  • Institute of Management & Research, Aranyeshwar, Pune-411 009.
  • Shri Shivaji Maratha Society's Law College, Pune - 2.
  • Shri Shivaji Maratha Primary School, Pune-411 022.
  • Late Sou. Kamalabai Namdevrao Suryawanshi School, Aranyeshwar, Pune-411 009.
  • Sitaram Primary School, Pune-411 002.
  • Shri Shivaji Maratha Balmandir, Pune-411 002.
  • Shri Shivaji Maratha Balmandir, Aranyeshwar, Pune-411 009.
  • Chhatrapati Tarabai Maratha Vastigraha, Aranyeshwar, Pune-411 009.
  • Pandit Jawaharlal Nehru Vasatigraha, Pune-411 005.
  • Shri Shivaji Maratha Shaley Vastu Bhandar, Pune-411 002.
  • S. B. Vithalrao Satav Gymnasium Hall, Aranyeshwar, Pune-411 009.
  • Samaj Sevak Shivajirao Jedhe English Medium School, Bori Pardhi, Dist. Pune.
  • Sandeep Manikrao Satav Patil Sanvidd English Medium Primary School Aranyeshwar Pune - 411009.
  • College of Architecture Pune.