"बहुजन हिताय बहुजन सुखाय"
Shri Shivaji Maratha Society’s

Samaj Bhushan Baburao alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College, Pune


PUN CODE- CAAP010490

Few seats available for F.Y.B.Sc Microbiology. CONTACT IMMEDIATLY : 9325510030

सूचना : प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, एम.कॉम. भाग 1 आणि एम.एस्सी. - 1 व बाहेरील विद्यापीठातुन प्रथम वर्ष वर्गाची परीक्षा पास होवून व्दितीय वर्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या किंवा ज्यांची सत्रपूर्तता संपल्यामुळे ज्यांनी पुन्हा व्दितीय वर्ष वर्गात प्रवेश घेतला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ज्यांनी सावित्रीबाई फुले पुणे पिद्यापीठाचा पात्रता फॉर्म भरला होता अशा विद्यार्थ्यांचे विद्यापीठाकडून पात्रता नंबर आलेले आहेत. ते महाविद्यालयाच्या स्टुडंट सेक्शन मध्ये पात्रता विभागात अपलोड करण्यात आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या नंबर मध्ये म्हणजेच नावात काही त्रुटी, चुका व दोनदा आलेले असतील तर अशा संबंधीत विद्यार्थ्यांनी त्वरीत तसा लेखी अर्ज मा. प्राचार्यांची सही घेवून त्यासोबत आपल्या 10 आणि 12 वी च्या परीक्षेच्या मार्कशिटची झेरॉक्स जोडून परीक्षा विभागात दयायचा आहे.
सूचना : महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला बी.सी.ए. (2019 पॅटर्न) असलेल्या सर्व नियमित व बँक लॉग यहीलेल्या विद्याथ्र्यांना सूचित करण्यात येते की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर 2021 मध्ये होणा-या नियमित व बँक लॉग परीक्षेचे परीक्षा फॉर्म ऑन लाईन भरण्याचे संकेतस्थळ (वेबसाईट) सुरू झालेले असून सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जावून आपले परीक्षा फॉर्म व्यवस्थीत भरावेत म्हणजेच महाविद्यालयात शिकवित असलेलेच विषय परीक्षा फॉर्ममध्ये सिलेक्ट करावायाचे आहेत. सदर परीक्षा फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या फॉर्मची एक प्रिंट काढून त्यासोगत आपली प्रवेश घेतलेल्या पावतीची झेरॉक्स जोडून महाविद्यालयाच्या परीक्षा विभागातुन तपासून घेवून परीक्षा फी बँक ऑफ बडोदा सुभाषनगर शाखा, पुणे येथे सकाळी 10 ते 1.00 वाजेपर्यंत जमा करावयाची आहे. परीक्षा की जमा केल्यानंतर सदर परीक्षा फॉर्म आणि फी भरलेले चलन महाविद्यालयाच्या कार्यालयात वरील वेळेतच जमा करावयाचे आहे. परीक्षा फॉर्म जमा केल्यानंतर आपल्या एका चलनावर फॉर्म जमा केल्याची पोहच घ्यावयाची आहे. परीक्षा फी बँकेत भरली परंतु आपण आपला परीक्षा महाविद्यालयात जमा केला नाही तर अशा संबंधीत विद्यार्थ्यास परीक्षेस बसता येणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म कार्यालयचीं जमा केल्यानंतर पोहच घेणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी की भरलेल्या चलनाची एक कॉपी परीक्षा संपेपर्यंत जतन करून ठेवावयाची आहे. परीक्षा की ऑन लाईन फॉर्मवर येईल.परीक्षा फॉर्म भरण्याचे संकेतस्थळ (वेबसाईट) www.unipune.ac.in परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दि. 20 डिसेंबर 2021 अशी राहील मुदत संपल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म स्विकारला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
सूचना : महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, आपल्या महाविद्यालयातील प्लेट सेल आणि आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 56 दिवसांचा बैंकिंग चा कोर्स मोफत आयोजित केला आहे. हा कोर्स 12 दिवस पूर्ण वेळ आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन च्या फडके हौद पुणे येथील क्लास रूम मध्ये प्रत्यक्ष हजर राहून ऑफ लाईन पद्धतीने आणि ४४ दिवस ऑनलाईन पद्धतीने वर्क फ्रॉम होम करावयाचा आहे. या कोर्स चा फॉर्म https://forms.gle/uh6Fyn/RhFMdsvk96 या लिंक वर गुगल फॉर्म मध्ये दिनांक 08/12/2021 पर्यंत भरून द्यावा. फॉर्म भरतांना रेफरन्स मध्ये PROFESSOR DR.D.Y. INGLE, CO-ORDINATOR PIACEMENT CELL JEDHE COLLEGE PUNE असे लिहून ऑनलाईन फॉर्म सबमिट करावा. 56 दिवसाच्या ट्रेकिंग नंतर आपणास पुणे येथील कोणत्याही बँकेत व कोणत्याही परिसरात प्लेसमेंट आवश्यकते नुसार आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन च्या मार्फत दिली जाईल.
सूचना : महाविद्यालयात द्वितीय व तृतीय वर्ष वर्गामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला पात्रता नंबर ट्रान्सफर करुन घेणेबाबतचा अर्ज करून सोबत प्रथम वर्ष वर्गाची गुणपत्रिका जोडुन विद्यार्थ्यांच्या अर्जावर मा.प्र. प्राचार्य व परीक्षा विभाग प्रमुख डॉ.गावडे मॅडम यांच्या सह्या घेवुन महाविद्यालयाच्या परीक्षा विभागात दि. 15/12/2021 पर्यंत जमा करावेत.
सूचना :महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.सी.एस. (2021 पैटर्न) व द्वितीय/तृतीय वर्ष बीबीए (सीए) (2019 पॅटर्म) असलेल्या सर्व नियमित व बँक लॉग राहीलेल्या विद्याथ्र्यांना सूचित करण्यात येते की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर 2021 मध्ये होणा-या नियमित व बँक लॉग परीक्षेचे परीक्षा फॉर्म ऑन लाईन मरण्याचे संकेतस्थळ (वेबसाईट सुरू झालेले असून सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जावून आपले परीक्षा फॉर्म व्यवस्थीत भरावेत म्हणजेच महाविद्यालयात शिकवित असलेलेच विषय परीक्षा फॉर्ममध्ये सिलेक्ट करावायाचे आहेत. सदर परीक्षा फॉर्म भरल्यानंतर विद्याथ्र्यांनी त्या फॉर्मची एक प्रिंट काढून त्यासोबत आपली प्रवेश घेतलेल्या पावतीची झेरॉक्स जोडून महाविद्यालयाच्या परीक्षा विभागातुन तपासून घेवून परीक्षा फी बँक ऑफ बडोदा, सुभाषनगर शाखा, पुणे येथे सकाळी 10 ते 1.00 वाजेपर्यंत जमा करावयाची आहे. परीक्षा की जमा केल्यानंतर सदर परीक्षा फॉर्म आणि फी भरलेले चलन महाविद्यालयाच्या कार्यालयात वरील वेळेतच जमा करावयाचे आहे. परीक्षा फॉर्म जमा केल्यानंतर आपल्या एका चलनावर फॉर्म जमा केल्याची पोहच घ्यावयाची आहे. परीक्षा की बँकेत भरती परंतु आपण आपला परीक्षा महाविद्यालयात जमा केला नाही तर जशा संबंधीत विद्यार्थ्यास परीक्षेस बसता येणार नाही. म्हणू विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म कार्यालयर्थी जमा केल्यानंतर पोहचणे अनिवार्य आहे की भरलेल्या पतनाची एक कॉपी परीक्षा संपेपर्यंत जतन करून ठेवावयाची आहे. परीक्षा की ऑन लाईन फॉर्मवर येईल. परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दि. 15 डिसेंबर 2021 अशी राहील मुदत संपल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. परीक्षा फॉर्म भरण्याचे संकेतस्थळ (वेबसाईट) www.unipune.ac.in.
सूचना : शिष्यवृत्ती 2021-2022 बाबत माहिती
परिक्षा विभाग - इ.टी.के.टी. विषयी महत्वाची सूचना व शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रथम सत्र परीक्षाच्या आयोजनाबाबत
Inter Collegiate Sports 21-22 - शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षामध्ये होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन विविध क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थी / विद्यार्थिनींना सहभाग घ्यावयाचा असेल, त्यांनी आपली नावे दि. 27/11/2021 पर्यंत आपली नावे महाविद्यालयातील जिमखाना (क्रिडा विभाग- आर्टस डिपार्टमेंट ईमारत) येथे सकाळी 8.30 ते 12.00 यावेळेत प्रा. एस. डी. ढमाले (शारीरिक शिक्षण संचालक) यांचे कडे द्यावीत. विविध क्रीडा प्रकाराची यादी नोटीस बोर्डवर लावलेली आहे.
महाविद्यालयातील एम.कॉम (2019 पॅटर्न) व बीसीएस (2013 व 2019 पॅटर्न) असलेल्या सर्व नियमित व बैंक लॉग राहीलेल्या विद्याथ्र्यांना सूचित करण्यात येते की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर 2021 मध्ये होणा-या नियमित व बँक लॉग परीक्षेचे परीक्षा फॉर्म ऑन लाईन भरण्याचे संकेतस्थळ (वेबसाईट) सुरू झालेले असून सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जावून आपले परीक्षा फॉर्म व्यवस्थीत भरावेत म्हणजेच महाविद्यालयात शिकवित असलेलेच विषय परीक्षा फॉर्ममध्ये सिलेक्ट करावायाचे आहेत. सदर परीक्षा फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या फॉर्मची एक प्रिंट काढून त्यासोबत आपली प्रवेश घेतलेल्या पावतीची झेरॉक्स जोडून महाविद्यालयाच्या परीक्षा विभागातुन तपासून घेवून परीक्षा फी बँक ऑफ बडोदा, सुभाषनगर शाखा, पुणे येथे सकाळी 10 ते 1.00 वाजेपर्यंत जमा करावयाची आहे. परीक्षा फी जमा केल्यानंतर सदर परीक्षा फॉर्म आणि फी भरलेले चलन महाविद्यालयाच्या कार्यालयात वरील वेळेतच जमा करावयाचे आहे. परीक्षा फॉर्म जमा केल्यानंतर आपल्या एका चलनावर फॉर्म जमा केल्याची पोहच घ्यावयाची आहे. परीक्षा फी बँकेत भरली परंतु आपण आपला परीक्षा महाविद्यालयात जमा केला नाही तर अशा संबंधीत विद्यार्थ्यांस परीक्षेस बसता येणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म कार्यालयची जमा केल्यानंतर पोहच घेणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी फी भरलेल्या चलनाची एक कॉपी परीक्षा संपेपर्यंत जतन करून ठेवावयाची आहे. परीक्षा फी ऑन लाईन फॉर्मवर येईल.परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दि. 30 नोव्हेंबर 2021 अशी राहील मुदत संपल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म स्विकारला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षात ज्या विद्यार्थी विद्यार्थीनीना सा. पु. पुणे विद्यापीठ आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धांमध्ये राहायचा असेले त्यांनी कोव्हिड - 19 प्रतिबंधक दोन छोरा घेणे आवश्यक आहे. आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा नोव्हेंबर 2021 पासून सुरु होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहिर केले जाईल. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद करून घ्यावी.
कोव्हिड-19 च्यादुर्भामुळे ज्या विद्यार्थ्यांचे वडिल किंवा आई यांचे निधन झाले असेल अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील प्रथम सत्राच्या परीक्षाच्या की मध्ये विद्यापीठाकडून सवलत देण्यात येणार आहे. तरी अशा विद्यार्थ्यांनी योग्य त्या खालील कागदपत्रासह महाविद्यालयातील परीक्षा विभागाकडे अर्ज जमा करावा.
शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, सा.फु.पुणे विद्यापीठ परिपत्रक क्र. 289/2021 नुसार दि.20/10/2021 पासून ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तरी कोव्हिड उपाययोजना नियम 2020 परिपत्रकाद्वारे निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाविद्यालात, प्रथम वर्ष कला, वाणिज्य, सायन्स व संगणक वर्गाचेच अध्यापनाचे कामकाज ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात येणार असून, ज्या विद्यार्थी-विद्यार्थिर्नीनी कोव्हिड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्याच विद्यार्थ्यांनी महाविद्यालात अध्ययनासाठी उपस्थित राहावयाचे आहे.दोन्ही डोस न घेतलेल्यांसाठी ऑनलाईन अध्यापनाची सोय केली जाईल. महाविद्यालात येताना दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे व मास्क वापरणे सक्तीचे आहे. महाविद्यालातील अध्यापनाची वेळ सकाळी 7.30 ते 12.30 ही असेल. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. *सोबत महाराष्ट्र शासन व सा.फु.पुणे विद्यापीठ परिपत्रक जोडलेले आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षात महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाविद्यालयात ऑफ लाईन अध्यापनाचे कामकाज सुरू होणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 द्वितीय / तृतीय वर्ष सर्व शाखा Online ची प्रवेश प्रक्रिया दि. 06/10/2021 पासून सुरू होत आहे.
महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम वर्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व वर्गातील विद्याथ्र्यांना सूचित करण्यात येते की, मार्च / एप्रिल 2021 मध्ये झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेमिस्टर 02 चे निकाल जाहिर झालेले असून संबंधीत वर्गातील विद्यार्थ्यांना सदर निकालाच्या मुळ मार्कशिट बुधवार दिनांक 06/10/2021 रोजी दुपारी 12.30 नंतर महाविद्यालयात मिळतील.
महिला तक्रार निवारण समिती -2021-22
प्रवेशा संदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास खालील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा.

Commerce Faculty
C.A. Prof( Dr.) A.U. Mojad - +91-9422307382
C.A. Prof( Dr.) K.D. Gargote - +91-9822033412
Prof(Dr.) Deepak Survase - +91-8087217999

Arts Faculty
Prof. R.D. Arekar - +91-8805312106
Prof(Dr.) Shivaji R. Pacharane - +91-9834754424

Microbiology Faculty
Dr. Sunita S. Sakure - +91-9325510030
Prof. Nande Vaishali - +91-9822263188

BBA. (CA) & B.C.S Faculty
Prof( Dr.) Atul D. Nevase - +91-8975224641 / 9922367207
Prof. Abhijit N. Pawar - +91-8830053840

office / About Fee Inquiry
Mr. Sameer V. Pawar - +91-9527276321
Mr. S.N. Paygude - +91-9011003434


Re-Exam(Eligible Grievences Filled After 19th August 2021 To 04th September 2021) Timetable for Online Examination of March / April 2021
NCC - प्रथम वर्ष वर्ष कला वाणिज्य व विज्ञान, बी.सी.ए., बी.सी.एस या सर्व वर्गातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी एन.सी.सी. मध्ये भरती प्रक्रिया राबविण्या येणार आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे अर्हता प्राप्त विद्याथ्र्यांची मुले व मुली) यांची प्रतीक्षा यादी तयार करून निवड केली जाईल. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी प्रा. एस.डी.ढमाले (शा.शि.संचालक) यांना महाविद्यालयात त्वरीत भेटावे.

Contact Person
SUO- Rohit More : +91 - 9975808818
Prof. S D Dhamale : +91 - 9421077180

राजर्षी शाहूमहाराज स्कॉलरशिप (खुल्या प्रवर्गासाठी)
आमच्या महाविद्यालयातील प्रथम वर्ष एम.एस्सी. मायक्रोबियॉलॉजि, (Microbiology) वर्गाचे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी प्रवेश प्रक्रियेसाठी Online Entrance Exam दि. 18/08/2021 रोजी दु. 12.00 ते दु. 1.00 यावेळेत रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्याच्या व्हाट्सअँप ग्रुप वर लिंक पाठवली जाईल. कृपया याची सर्व रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.
महाविद्यालयातील 2013 पॅटर्न असलेल्या बॅक लॉग राहिलेल्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान वर्गातील विद्यार्थ्याना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यानी आपला बॅक लॉग राहिलेल्या विषयाचा विद्यापीठाचा लेखी 80 गुणांचा परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरला आहे. अशा विद्यार्थ्याची लेखी परीक्षा ऑन लाईन होणार असून सदर परीक्षेचे वेळापत्रक महाविद्यालयाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्याना पाहता येईल. सदर वेळापत्रकाप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यानी आपली परीक्षा गूगल फॉर्म द्वारे व्हाट्सअँप ग्रुपवर दयावयाची आहे. सदर वेळापत्रकानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची परीक्षा कोणत्याही कारणास्तव घेतली जाणार नाही. याची सर्व संबंधित विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.
Student List of (2013 Pattern) - Backlog Term End Exam August-2021
महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ज्या विद्यार्थ्याना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नियमानुसार कॅरीऑन केले होते म्हणजे पुढच्या वर्गात प्रवेश दिलेला होता. की, ज्या विद्यार्थ्याना कोरोना (कोव्हीड -19) च्या आपत्तीच्या पार्श्वभूमीमुळे ज्या विद्यार्थ्यानी परीक्षा फॉर्म भरले होते परंतु त्यांना परीक्षा देता आली नाही किंवा परीक्षा देऊनही नापास झाले होते. अशा विद्यार्थ्याना द्वितीय आणि तृतीय वर्ष वर्गात प्रवेश दिले होते. परंतु त्यांना ऑक्टो. / नोव्हे. मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये पास किंवा ए.टी.के.टी. मिळविण्याचा अटीवर प्रवेश देण्यात आले होते. तरी सुद्धा संबंधित विद्यार्थ्याना ऑक्टो. / नोव्हे. च्या परीक्षेत पास किंवा ए.टी.के.टी. मिळाली नाही परंतु अशा संबंधित विद्यार्थ्यानी द्वितीय किंवा तृतीय वर्ष वर्गाचा परीक्षा फॉर्म भरले आहेत. अशा विद्यार्थ्याना विद्यापीठाची परीक्षा देता येणार नाही, असे कळविले आहे. अशा परीक्षा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यानी महाविद्यालयात मा.प्राचार्य यांना त्यांनी भरलेली फी ची पावती आणि एक लेखी अर्ज दिनांक 04/08/2021 रोजी पर्यंत परीक्षा विभागात सादर करावा. म्हणजे सदर अर्ज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा फी मागणी साठी पाठविता येईल. याची नोंद घ्यावी.
प्रथम वर्ष वर्गातील 2013 पॅटर्न मधील टर्म-एन्ड / सत्रांत परीक्षेस बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना ज्या विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेल्या विद्यापीठाचे परीक्षा फॉर्म भरलेले आहे. अशा विद्यार्थ्यानी जर आपल्या विद्यापीठ परीक्षा फॉर्म मध्ये इंटर्नल कॉलम मध्ये आपल्या विषयावर टिक म्हणजेच वाय (एस) केलेले आहे. म्हणजेच त्यांना महाविद्यालयाची सत्रांत / टर्म-एन्ड / 20 गुणांची परीक्षा दयावयाची आहे. त्यांनी महाविद्यालयाशी त्वरित संपर्क करून आपल्या राहिलेल्या सत्रांत परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरावयाचा आहे. जे विद्यार्थी सत्रांत परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरतील त्यांनाच सदर परीक्षा देता येईल. जे विद्यार्थी सत्रांत परीक्षेचा परीक्षा फॉर्म भरणार नाहीत अशा विद्यार्थ्याना सदर परीक्षा देता येणार नाही.
Admission enquiry form for B.Sc and M.Sc Microbiology
एप्रिल / मे 2021 या सत्रातील सर्व पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ बाबत

We are starting a blended job oriented NSDC certified course which will be of 42 days online (can be attended by phone/laptop/pc) and remaining 12 days in classroom at the academy.
Details are below :

Course Name - BFSI (Banking and Finance)

Duration - 54 days

Timing - 9:30am to 11:00am (online) Classroom timing will differ a little.

Age :18 to 30

Qualification: 12th pass, BA, Bcom, BSC, BBA

Course content -
1. Basic English
2. Basic Computers
3. Customer service
4. Interview skills
5. Sales
6. Basics of banking
7. Banking products
8. CIBIL, KYC

Benefits -
1. Free of cost course
2. NSDC certification
3. Free placements

Hurry only 30 seats available

Contact details
Meenal Mam - 9890941982
Prof.Dr.D.Y.Ingle-9850659450

Imp note - Currently due to Covid only giving admission to students who are vaccinated as they will have to come to the academy for few days.
Please fill the form for enquiry

https://forms.gle/uh6FynjRhFMdsvK96

Please suggest this to your friends.

College Ledger (Apr-2021) - B.Com. (2019 Pattern)
College Ledger (Apr-2021) - B.A. (2019 Pattern)
College Ledger (Apr-2021) - B.B.A. C.A. (2019 Pattern)
College Ledger (Oct-2020) - B.Sc. 2019 Pattern(CREDIT PATTERN)
College Ledger (Apr-2021) - B.Sc. C.S. 2019 Pattern(CREDIT PATTERN)
M.Sc. - मेरिट लिस्ट - 2021 - 22
श्री शिवाजी मराठा संस्थेच्या शाखेतील प्रथम वर्ष वाणिज्य वर्गासाठी Online प्रवेश अर्ज भरलेल्या पैकी तसेच प्रथम वर्ष बी.ए., बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) व बी.बी.ए. (सी.ए.) या वर्गातील Online पद्धतीने प्रवेश अर्ज भरलेल्या पैकी ज्या विद्यार्थ्याना प्रवेश फी भरण्या संदर्भात एस.एम.एस. आला आहे, त्या विद्यार्थ्यानी महाविद्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार प्रवेश फी Payment Gateway वर www.feepayr.com या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने मेसेज आल्यापासून सहा दिवसात (दि.16 / 09 / 2021) भरावी अन्यथा आपला प्रवेशावर हक्क राहणार नाही.
मा. शिक्षण सहसंचालक, उच्चशिक्षण, पुणे विभाग, पुणे परिपत्रक जा.क्रं. ससं / उवि / पूवि / कोवीड शुल्क सवलत / 2021 / 2198 दि. 03 / 08 / 2021 नुसार 2020 - 21 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्याचे आई / वडील पालक कोवीड-19 च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यानी प्रवेश फी सवलतीसाठी योग्य त्या कागदपत्रासह खालील समिती सदस्यांशी संपर्क साधावा.
शैक्षणिक वर्ष 2021-2022 Online प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया : प्रथम वर्ष कला, वाणिज्य, बी.एस्सी.(मायक्रोबायोलॉजी), बी.एस्सी. (कॉम्पुटर सायन्स) व बी.बी.ए. (सी.ए.)
शैक्षणिक वर्ष 2021-2022 मधील महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बी.ए. / बी.कॉम. / बी.एस्सी.(मायक्रो). / बी.सी.एस. / बी.सी.ए. / एम.एस्सी. व एम.कॉम. या वर्गातील सर्व O.B.C / N.T. / S.B.C. प्रवर्गातील विद्यार्थ्याना सूचित करण्यात यते कि, बी.सी. स्कॉलरशिप व फ्री-शिप धारक विद्यार्थ्यानी स्कॉलरशिप व फ्री-शिप चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-2022 मधील महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बी.ए. / बी.कॉम. / बी.एस्सी.(मायक्रो). / बी.सी.एस. / बी.सी.ए. / एम.एस्सी. व एम.कॉम. या वर्गातील सर्व S.C./ S.T . प्रवर्गातील विद्यार्थ्याना सूचित करण्यात यते कि, बी.सी. स्कॉलरशिप व फ्री-शिप धारक विद्यार्थ्यानी स्कॉलरशिप व फ्री-शिप चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.





For Admission Enquiry

B.Sc. (Microbiology), M.Sc. (Microbiology)
Contact Person -
Dr. Sakure Sunita : +91-9325510030

B.B.A. (CA) & B.Sc.(Computer Science)
Contact Person -
Asst. Prof. Dr. Atul Nevase : +91-8975224641 / 9922367207

ACHIEVEMENT


GYMKHANA - ACHIEVEMENTS


Following students of our college were selected in National level competition in this academic year.


National Level


  • Manasi Khare of FYBCS selected for All India Inter University Kho - Kho Competition held at Chennai and won Bronze medal. Also selected for Maharashtra Rajya Kridamohostav Kho- Kho Competition and won Silver Medal
  • Rahul Pawar Of SYBA selected for All India Inter University Boxing Competition held at Jalandhar.
  • Shubham Dhumal of SYBCOM selected for All India Inter University Wrestling Championship held at Hariyana.
  • Akshay Mane of TYBCS Selected for All India Inter University Yoga Competition held at Kurukshetra.
  • Nitin Bangar of M Com. selected for International Yoga Competition held at Nepal.

State Level


  • Sagar Khopade - SYBA - 3rd time selected for Inter zonal wrestling competition and won silver medal (Hatrik)
  • Rakesh Patil SYBA-Selected for Inter zonal 20km walking competition held at Nasik and won Gold Medal.
  • Akshay Hum be -FY BCS Selected for inter zonal Net Ball Tournament held at Daund.
  • Championship - 1) Wrestling - Silver, 2) Net Ball - Bronze.

N.C.C. Achievements


  • SSB Selection - OTA Chennai , Tamilnadu. Sgt lnderpal Singh (1 April 2017)
  • Best Cadets for 2016-17 1. S U/O. Govind Bhosale. 2. J U/O. Shantanu Ambre. 3. CHM Ankush Kamble. 4. Sgt. Siddarth Renukadas.
  • Best NCC Officer -2016 - 17 - Major Shatrughan Dattatraya Thorat.
  • 21 June - International Yoga Day 50 cadets participated.
  • AII India Mountaineering camp -Uttarakhand.
  • NIS - Nasik - (National Integration Camp). 1. Somnath Grishmay. 2. Sgt. D. M. Yedukondolu.
  • Regular Army Attachment-Aundh (Pune). 10 Cadets were participetd.
  • Advance Leadership Camp -NER. Dt. CHM Akash Kamble.

NSS Achievements


  • Akanksha Bhandwalkar, SYBA student attend state level republic day (SRD) camp during 17 to 26 January 2017 and gave guard of honor to chief minister of Maharashtra.
  • Sahil Arekar and Mayuri Divekar were participated in University level camp " Nisargamaitri and Mulyashikshan "during 6 to 8 February 2017 organized by Fergussion College at 'Snehaseva Prakalpa', Khanapur, Tal-Haveli, Dist-Pune.
  • Hrushikesh Pardeshi, Rahul Ravde, Sunita Rathod, Neha Pawar, Rahul Malusare, Yogesh Adagale, Rasika Kolambekar, Abheejeet Pawar, Su raj Shaikh, Su raj Jare, Sourabh Kamble and Priyanka Jadhav, these 12 students were participated in University Level Pathanatya competition, subject 'Voter Awareness' organized by Abasaheb Garware College, Pune-4, and win a second prize, trophy and also amount Rs. 1500/-.
  • Shubham Vedpathak, SYBcom student participated in Pune International Marathon, he successfully Half Maraton race on 29 January 2017.
  • Priyanka Dumne SYBA student attend university level Elocution Competition on anti-dowry movement at BMCC College in 22 October 2016.
  • Government of Maharashtra organized state level training camp 'Aavan'in SPPU. Our program officer and SPPU NSS district coordinator Dr. Shivaji R. Pacharane was a team leader in this camp and volunteer Narayan Lande completed it successfully.

Chhatrapati Shivaji Maharaj Birth Anniversary Program.

Hon.Secretary Shri.Shashikant Sutar,chief guest Dr.Narkhede (Joint Director H.E Pune.) on the occassion of convocation.

Convocation Ceremony Procession

Convocation Ceremony

Constitution Day

Soft Skill Development Program

Science and Geography Exibition

Traditional Day At College

Science and Geography Exibition

Sports Day At College Campus

Convocation Ceremony

Shivjayanti Ceremony

State Level Seminar at College

Social Activity NSS

NCC Cadets Performing Parade