"बहुजन हिताय बहुजन सुखाय"
Shri Shivaji Maratha Society’s

Samaj Bhushan Baburao alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College, Pune


University Exam Oct / Nov-2020 TimeTable for M.Sc. Patterns - (2008,2013,2014,2019 & 2020)
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for B.Com. (Rev.2013) (INCLUDING VOCATIONAL) (FOR REGULAR AND EXTERNAL)
University Exam Oct / Nov-2020 Hall ticket for B.A. (Rev.2013)
University Exam Oct / Nov-2020 Hall ticket for B.A. 2019 Credit Pattern
University Exam Oct / Nov-2020 Hall ticket for B.Com. 2019 Credit Pattern
University Exam Oct / Nov-2020 Hall ticket for B.Com. (Rev.2013)
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for M.Com. (Rev.2015) Pattern (External)
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for M.Com. 2013 Credit Pattern / External
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for B.Sc. (Computer Science) 2019 Credit Pattern
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for B.Sc. Computer Science (Rev.2013)
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for B.Sc.(REGULAR) 2019 Credit Pattern
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for B.Sc.(REGULAR)(Rev.2013)
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for B.A. 2019 Credit Pattern
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for B.A. (Rev.2013)
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for B.C.A. (Science) 2019 Credit Pattern
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for B.B.A.(Computer Application) / B.C.A 2013
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for B.Com. 2019 Credit Pattern
University Exam Oct / Nov-2020 TimeTable for M.Com. 2019 Credit Pattern
महाविद्यालयातील 2013 पॅटर्न मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष वाणिज्य, बी.एस्सी. मायक्रो., बीबीए (सीए), बी.एस्सी. कॉम्पुटर, एम.कॉम. आणि एम.एस्सी. वर्गातील प्रात्यक्षिक / तोंडी / प्रोजेक्ट वर्क विषयात बॅक लॉग राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक शनिवार दिनांक 10 / 04 /2021 ते 12 / 04 /2021 या कालावधीत ऑनलाईन झूम वर घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक / तोंडी / प्रोजेक्ट वर्क विषय शिकविणाऱ्या विषय शिक्षकांनी दिलेल्या कालावधीत आपल्या विषयाच्या प्रात्यक्षिक / तोंडी / प्रोजेक्ट वर्क विषयाच्या परीक्षा पूर्ण कराव्यात. आपणास या सुचणे सोबत जोडलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेची ऑक्टो./नोव्हे.-2020 होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षेची परीक्षा सीट नंबर नुसार यादी जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी यादीनुसारील आपल्या नावाच्या अगोदरचा सीट नंबर काळजीपूर्वक परीक्षेदरम्यान वापरावयाचा आहे. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेची विषयानुसार दिलेली समरी मधील दिलेल्या विषय शिक्षकाच्याच ऑनलाईन ग्रुप मध्ये अ‍ॅड झाल्याने सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुसार झाल्यास त्यास महाविद्यालय अथवा संबंधित विषयाचे शिक्षक जबाबदार राहणार नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व स्कॉलरशिपचे फॉर्म ऑनलाईन सुटले आहे. तरी सर्वानी याची नोंद घ्यावी.
महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व एम कॉम व एम एस्सी वर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थांनी प्रवेश घेताना फी सवलत घेतलेली आहे व ज्या विद्यार्थांनी ई.बी .सी व बी.सी. स्कॉलरशिप फॉर्म अद्यापही कार्यालयात जमा केलेला नाही. अशा विद्यार्थांनी राहिलेली सर्व फी 20/02/2021 पर्यंत भरावी सर्वे विद्यार्थांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Notice for Scholarship Student Name List NT & OBC 2017 - 2018
S.Y. / T.Y. B.COM & S.Y.T.Y BA 2020-21 student name list with Roll No (For the Academic Year-2020/21)
Scholarship Notice for SC, ST, NT, FREESHIP, BC-SCHOLARSHIP, OBC, SBC Student for the Academic Year 2020-21
Scholarship Notice for the Academic Year 2020-21
शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान (मायक्रोबायोलॉजी), बी.बी.ए (सी.ए.) व बी.एससी. (कॉम्पुटर सायन्स) या वर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की खालीलप्रमाणे कागदपत्रे महाविद्यालयाच्या कार्यालयात वेबसाईट वर दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे वर्गवाईज जमा करावी. तरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल याची विद्यार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील महाविद्यालयातील प्रथम,व्दितीय, तृतीय वर्ष बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.(मायक्रो)/बी.सी.एस./बी.सी.ए./एम.एस्सी. व एम.कॉम. या वर्गातील सर्व S.T./S.C./O.B.C./N.T./S.B.C. (CAST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी.सी. स्कॉलरशिप व फ्रि-शीप धारक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व फ्रि-शीप चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.
F.Y.B.A, F.Y.B.COM, F.Y. B-SC (MICRO) : Roll No List (Academic Year - 2020-2021 till date)

Direct Admission open for FY BBA - CA and FY - BSc. Computer Science and FY - Microbiology. Installments and Different scholarships available.

आपल्या महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या वर्गाचे ऑनलाईन लेक्चर्स ( तास ) दि. 02/09/2020 पासून सुरू होत आहेत. या बाबत आपले विषय शिक्षक आपल्याशी Whatsaap द्वारे संपर्क साधून विषय आणि वेळ या बाबत आगोदर माहिती देतील. आपण आपल्या मोबाईल सह ऑनलाईन लेक्चर साठी तयार राहावे.


Students From (B.A., B.Com., B.Sc. - Microbiology, B.B.A. - CA & B.C.S.)

व्दितीय व तृतीय वर्ष वर्गाचे प्रवेश online पद्धतीने सुरु झाले आहेत. प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच काही समस्या असल्यास आपल्या वर्गासाठी असलेल्या मेंटोर यांच्याशी संपर्क साधावा.
Eligibility Form (Compulsory) For Undergraduate Students

प्रथम वर्षात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम Eligibility form डाउनलोड करून स्व:हस्त अक्षरात भरून पुन्हा स्कॅन करून ठेवावा.

MCom 2 part and MSc 2 part admission link started


पहिल्या मेरिट लिस्ट मधील ज्या विद्यर्थ्याना व श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखेतील ज्या विद्यार्थ्यांनी १०/०८ /२०२० पर्यंत online प्रवेश अर्ज भरला असून ज्या विद्यार्थ्यांना अजून प्रवेश फी भरण्यासाठी एस एम एस आला नाही त्यांनी दूरध्वनी क्र. ०२०-२४४७७३३५ या फोन नंबर वर सकाळी १०:०० ते दुपारी ०३०:०० या वेळेत संपर्क साधावा.

मेरिट लिस्ट - प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीची गुणानुक्रम यादी (मेरिट लिस्ट) दिनांक 07/08/2020 रोजी वेबसाईट पहावयास मिळेल.

प्रथम वर्ष प्रवेश सूचना - श्री शिवाजी मराठा संस्था, पुणे 2 च्या श्री शिवाजी मराठा बॉईज हायस्कुल अँड जु. कॉलेज, जिजामाता गर्ल्स हायस्कुल अँड जु. कॉलेज आणि कै. सौ. ल. रा. शिंदे हायस्कुल आणि जु. कॉलेज शाखेतील 12 वी उत्तीर्ण व अहर्ता धारक विद्यार्थासाठी प्रथम वर्ष थेट ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15/09/2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे तरी वरील शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश मुदतीत घ्यावा.

प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांनी आज दि. 06/08/2020 पासून 14/08/2020 पर्यंत Online पद्धतीने प्रवेश अर्ज भरावेत. (ज्या विद्यार्थ्यांनी या पूर्वी प्रवेश अर्ज भरले आहेत त्यांनी पुन्हा भरू नयेत.)

For Admission Enquiry

B.Sc. & M.Sc. (Microbiology)
Contact Person -
Dr. Sunita Sakure : +91-9325510030

B. Sc (Computer Science)
Contact Person -
Asst. Prof. Sarika Gadekar : +91-9764108696

B.B.A. (CA)
Contact Person -
Asst. Prof. Supriya Bhujbal : +91-9373855037

COMMERCE - M. COM. - PART IM.COM. PART-I Choice Based Credit System, Revised Syllabus (2019- PATTERN)SEM-I
Compulsory Subject Sem I Subject Code Subject Name
121 Management Accounting
122 Strategic Management
Special Subject Sem I
123 Advance Accounting and Taxation
124 Income Tax
191 Human Rights-I
192 Cyber Security-I
SEM-I
Compulsory Subject Sem I Subject Code Subject Name
221 Financial Analysis and Control
222-A Industrial Economics
Special Subject Sem I
223 Special Areas in Accounting
224 Business Tax Assessment and Planning
291 Human Rights-II
192 Cyber Security-II