बहुजन हिताय बहुजन सुखाय
Shri Shivaji Maratha Society’s

Samaj Bhushan Baburao alias
Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College


Proposed New course for the academic year 2020 - 2021
(Master Of Art's)SCHOLARSHIP FORM


REQUIRED DOCUMENTS


MAHADBT ScholarshipS.C / S.T / विद्यार्थासाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप / फ्रिशीपसाठी खालील कागद पत्राची पूर्तता करावी.


Website :- www.mahadbt.gov.in


O.B.C / N.T. / S.B.C. विद्यार्थासाठी
Other Scholarshipराजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती खुल्या प्रवर्गासाठी


शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष/ द्वितीय वर्ष/ तृतीय वर्ष बी. ए., बी. काॅम. बी. एस् सी.प्रवेश घेताना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीची सवलत घेण्यासाठी वरील वर्गात प्रवेश घेताना प्रवेश फाॅर्म सोबत खालील कागदपत्रे जोडावीत.


सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती


ज्यांना बारावीत 70% गुण आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती फाॅर्म भरणे. वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


बी. डी. कामगार शिष्यवृत्ती


महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे पालक बी. डी. कामगार आहेत अशा विद्यार्थ्यांनी वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


अल्पसंख्याक शिष्यवृत्ती


महाविद्यालयातील जे विद्यार्थी अल्पसंख्याक (मुस्लिम, ख्रिश्चन शीख पारशी व जैन) वर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांना वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


दिव्यांग शिष्यवृत्ती


महाविद्यालयातील जे विद्यार्थी दिव्यांग या वर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांना वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


एकलव्य शिष्यवृत्ती


महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी पदवीउत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे व ज्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमात (B. Com. 60% व B. Sc. 70%)गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांना वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


आर्थिक दुर्बल घटक अर्थसहाय्य योजना.


महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना वरील सवलत घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती


महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना वरील सवलत घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. सदरची योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू होणार आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म http://bcud.unipune.ac.in/scholarship/applicant/login. aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजना.


महाविद्यालयातील फक्त विद्यार्थिनींसाठी वरील सवलत उपलब्ध आहे अशा विद्यार्थीनींनी वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.सदरची शिष्यवृत्ती ही पदवी व पदवयुत्तर काळात एकदाच घेता येते. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना.


महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना वरील सवलत घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.सदरची शिष्यवृत्ती ही पदवी व पदवयुत्तर काळात एकदाच घेता येते. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


ATTACH LINK OF FORMS