महत्वाची सूचना : स्कॉलरशिप धारक विद्यार्थ्यांसाठी
- शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ फी सवलत घेऊन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
Read More
REQUIRED DOCUMENTS
MAHADBT Scholarship
S.C / S.T / विद्यार्थासाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप / फ्रिशीपसाठी खालील कागद पत्राची पूर्तता करावी.
Website :- www.mahadbt.gov.in
- विद्यार्थ्यांचा स्वत:चा जातीचा दाखला .
- विद्यार्थ्यांचा रहिवाशी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट ).
- वडीलचा उत्पनाचा दाखला (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३) तहशिलदार किव्हा उप जिल्हा अधिकारी यांच्या सहीचा उत्पनाचा दाखला .
O.B.C / N.T. / S.B.C. विद्यार्थासाठी
- विद्यार्थ्यांचा स्वत:चा जातीचा दाखला .
- विद्यार्थ्यांचा रहिवाशी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट ).
- वडीलचा उत्पनाचा दाखला (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३) तहशिलदार किव्हा उप जिल्हा अधिकारी यांच्या सहीचा उत्पनाचा दाखला .
- नॉन क्रिमिलरचा दाखला (उन्नत गटात मोडत नसल्याचा दाखला ) आवश्यक आहे.
Other Scholarship
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती खुल्या प्रवर्गासाठी
शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष/ द्वितीय वर्ष/ तृतीय वर्ष बी. ए., बी. काॅम. बी. एस् सी.प्रवेश घेताना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीची सवलत घेण्यासाठी वरील वर्गात प्रवेश घेताना प्रवेश फाॅर्म सोबत खालील कागदपत्रे जोडावीत.
- विद्यार्थ्यांचा स्वत:चा जातीचा दाखला .
- तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) 1 एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३
- आधारकार्ड (मोबाईल नंबर आधारकार्ड व बॅंकेला लिंक असणे गरजेचे आहे)
- बॅंक पासबुक झेराक्स
- मार्कलिस्ट
- विद्यार्थ्याचे डोमासाईल सर्टिफिकेट
- प्रवेश पावती
- www.mahadbt.gov.in या वेबसाईट वर फार्म भरणे.
सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती
ज्यांना बारावीत 70% गुण आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती फाॅर्म भरणे. वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) 1 एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ मर्यादा 2,50,000/- पर्यंत.
- आधारकार्ड (मोबाईल नंबर आधारकार्ड व बॅंकेला लिंक असणे गरजेचे आहे)
- बॅंक पासबुक झेराॅक्स
- मार्कलिस्ट
- विद्यार्थ्याचे डोमासाईल सर्टिफिकेट
- प्रवेश पावती
- पासपोर्ट साईज फोटो
बी. डी. कामगार शिष्यवृत्ती
महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे पालक बी. डी. कामगार आहेत अशा विद्यार्थ्यांनी वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) 1 एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ मर्यादा 2,50,000/- पर्यंत .
- आधारकार्ड (मोबाईल नंबर आधारकार्ड व बॅंकेला लिंक असणे गरजेचे आहे)
- बॅंक पासबुक झेराॅक्स
- मार्कलिस्ट
- विद्यार्थ्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- प्रवेश शुल्क भरल्याची पावती
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती करिता फाॅर्म भरणेबाबत
महाविद्यालयातील जे विद्यार्थी अल्पसंख्याक (मुस्लिम, ख्रिश्चन शीख पारशी व जैन) वर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांना वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) 1 एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३.
- आधारकार्ड (मोबाईल नंबर आधारकार्ड व बॅंकेला लिंक असणे गरजेचे आहे)
- बॅंक पासबुक झेराॅक्स
- मार्कलिस्ट
- विद्यार्थ्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- प्रवेश शुल्क भरल्याची पावती
- पासपोर्ट साईज फोटो
दिव्यांग शिष्यवृत्ती
महाविद्यालयातील जे विद्यार्थी दिव्यांग या वर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांना वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) 1 एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३.
- आधारकार्ड (मोबाईल नंबर आधारकार्ड व बॅंकेला लिंक असणे गरजेचे आहे)
- बॅंक पासबुक झेराॅक्स
- मार्कलिस्ट
- विद्यार्थ्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- प्रवेश शुल्क भरल्याची पावती
- पासपोर्ट साईज फोटो
- दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र
एकलव्य शिष्यवृत्ती
महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी पदवीउत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे व ज्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमात (B. Com. 60% व B. Sc. 70%) गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांना वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) 1 एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ मर्यादा 2,50,000/- पर्यंत.
- आधारकार्ड (मोबाईल नंबर आधारकार्ड व बॅंकेला लिंक असणे गरजेचे आहे)
- बॅंक पासबुक झेराॅक्स
- मार्कलिस्ट
- विद्यार्थ्याचे डोमासाईल सर्टिफिकेट
- प्रवेश शुल्क भरल्याची पावती
- पासपोर्ट साईज फोटो
आर्थिक दुर्बल घटक अर्थसहाय्य योजना.
महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना वरील सवलत घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) 1 एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ मर्यादा 2,50,000/- पर्यंत.
- आधारकार्ड (मोबाईल नंबर आधारकार्ड व बॅंकेला लिंक असणे गरजेचे आहे)
- बॅंक पासबुक झेराॅक्स
- मार्कलिस्ट
- विद्यार्थ्याचे डोमासाईल सर्टिफिकेट
- प्रवेश शुल्क भरल्याची पावती
- पासपोर्ट साईज फोटो
- मागील वर्षी 65% गुण संपादित केलेले असावेत.
- 75% उपस्थिती असणे आवश्यक आहे.
- हमीपत्र
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना वरील सवलत घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. सदरची योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू होणार आहे. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म http://bcud.unipune.ac.in/scholarship/applicant/login. aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) 1 एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ मर्यादा 2,50,000/- पर्यंत.
- आधारकार्ड (मोबाईल नंबर आधारकार्ड व बॅंकेला लिंक असणे गरजेचे आहे)
- बॅंक पासबुक झेराॅक्स
- मार्कलिस्ट
- विद्यार्थ्याचे डोमासाईल सर्टिफिकेट
- प्रवेश शुल्क भरल्याची पावती
- मागील वर्षी 60% गुण संपादित केलेले असावेत.
- 75% उपस्थिती असणे आवश्यक आहे.
- हमीपत्र
क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजना.
महाविद्यालयातील फक्त विद्यार्थिनींसाठी वरील सवलत उपलब्ध आहे अशा विद्यार्थीनींनी वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.सदरची शिष्यवृत्ती ही पदवी व पदवयुत्तर काळात एकदाच घेता येते. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) 1 एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ मर्यादा 2,50,000/- पर्यंत.
- आधारकार्ड (मोबाईल नंबर आधारकार्ड व बॅंकेला लिंक असणे गरजेचे आहे)
- बॅंक पासबुक झेराॅक्स
- मार्कलिस्ट
- विद्यार्थ्याचे डोमासाईल सर्टिफिकेट
- प्रवेश शुल्क भरल्याची पावती
- मागील वर्षी 50% गुण संपादित केलेले असावेत.
- 75% उपस्थिती असणे आवश्यक आहे.
- हमीपत्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना.
महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना वरील सवलत घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी वरील शिष्यवृत्तीसाठी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.सदरची शिष्यवृत्ती ही पदवी व पदवयुत्तर काळात एकदाच घेता येते. या शिष्यवृत्तीची सर्व माहिती व फाॅर्म www.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 मर्यादा 2,50,000/- पर्यंत
- आधारकार्ड (मोबाईल नंबर आधारकार्ड व बॅंकेला लिंक असणे गरजेचे आहे)
- बॅंक पासबुक झेराॅक्स
- मार्कलिस्ट
- विद्यार्थ्याचे डोमासाईल सर्टिफिकेट
- प्रवेश शुल्क भरल्याची पावती
- मागील वर्षी 70% गुण संपादित केलेले असावेत.
- 75% उपस्थिती असणे आवश्यक आहे.
ATTACH LINK OF FORMS