"बहुजन हिताय बहुजन सुखाय"
Shri Shivaji Maratha Society’s

Samaj Bhushan Baburao alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College, Pune


PUN CODE- CAAP010490

LATEST UPDATES- ARCHIVE



"बँक ऑफ इंडिया मध्ये IBPS मार्फत अधिकारी (Probationary Officer - PO) पदावर निवड झाल्याबद्दल मयुरी अरविंद भदरगे हिचे मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या यशस्वी वाटचालीसाठी संस्थेचे माननीय सभासद व प्राचार्य यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. तिच्या मेहनतीला आणि जिद्दीला मिळालेल्या या यशाचा आम्हाला अभिमान असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!"


सर्व तृतीय वर्ष, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच माजी विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह दिनांक २० मार्च २०२५ वार गुरुवार रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेत समाज भूषण बाबुराव उर्फ आप्पासाहेब जेथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणे - 02 येथे आयोजित करण्यात येत आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना कॉलेज डिग्रीसह नामांकित कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये Interface11, Bajaj Capital, Magic Brick, L&T Finance, Imagica World Private Limited, BHARATBENZ, OMFYS, KOTHARI WHEEL आणि HUMAN Capital Solution & Services या नामांकित कंपन्या सहभागी होत आहेत. या कंपन्या बँकिंग, फायनान्स, मानव संसाधन व्यवस्थापन (HRM), विक्री व विपणन (Sales & Marketing), माहिती तंत्रज्ञान (IT) यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी प्रदान करणार आहे. तरी सर्व फायनल वर्ष, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि दिलेल्या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्हला उपस्थित राहावे. सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जाऊन नोंदणी (Registration) करणे अनिवार्य आहे. Registration Link : https://forms.gle/BFRcVtiduXGGXXVF7

स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजने अंतर्गत ( ऐच्छिक) 'अपघात विमा योजना' व 'विद्यार्थी वैद्यकिय विमा योजना'
भव्य नोकरी मेळावा (Campus Placement Drive) - दि. 22 ऑक्टोबर २०२४ : प्लेसमेंट सेल व लाईट हाउस कम्युनिटी फौंडेशन नेआपल्या महाविद्यालयामध्ये नोकरी महोत्सव आयोजित केला आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी सोबतची गुगल लिंक वापरून form भरावा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSedvi71rycepG7asaOZ2GX4RN7hhcH2qfXVWzn3TfwmwnVNuQ/viewform
दि. 22 ऑक्टोबर २०२४ रोजी महाविद्यालयात उपस्थित राहावे.


महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षणासंदर्भातील माहिती
अधिक माहितीसाठी संपर्क
सहा. प्रा. प्रणव गायकवाड 8308344645
सहा. प्रा. सुजाता मदने 9822434222
सहा. प्रा. सुशीला भोरे 9921082142

महाविद्यालयातील प्रथम वर्ष वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि प्रथम वर्गाचे तास सोमवार दि. 15/07/2024 पासून सुरु होत असून या वर्गातील विद्याथर्यानी खालील वेळेप्रमाणे उपस्थित राहावे. येताना सोबत प्रवेश पावती आणणे आवश्यक आहे.
FY online admission open from 24.05.2024
NAAC Peer Team Visit 13th & 14th June 2024
सुचना : महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयाचे नॅक कडून मुल्यांकनाची प्रक्रिया सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून नॅक कार्यालयाकडुन विद्यार्थ्यांच्या ई-मेल वर Response Link पाठविण्यात आलेली असून बऱ्याच विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंन्त या लिंकव्दारे प्रतिसाद दिलेला दिसत नाही. तरी सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांच्या ई-मेल वर नॅक कडून Response Link आलेली असेल त्यांनी त्यास ताबडतोब प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
महत्वाची सुचना : शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष वाणिज्य वर्गात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे अशा संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील कार्यालयातून प्रॅक्टीकल अ‍ॅन्ड जरनल्स घेवून जावेत.
महत्वाची सुचना : शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे अशा संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या वेळेनुसार महाविद्यालयातील कार्यालयातुन प्रॅक्टीकल अॅन्ड जरनल्स घेवुन जावेत.
महत्वाची सुचना : शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम वर्ष वाणिज्य वर्गात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे अशा संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या वेळेनुसार महाविद्यालयातील कार्यालयातुन प्रॅक्टीकल अ‍ॅन्ड जरनल्स घेवुन जावेत.
SPOT ADMISSION AVAILABLE FOR F.Y. B.A., B.COM., B.SC. (MICROBIOLOGY). ONLY LIMITED SEATS AVAILABLE.
महत्वाची सुचना : - शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील प्रथम वर्ष वाणिज्य विभागाचे तास दि. 21/07/2023 पासुन सुरु झालेले असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात स्वत:ची मुळ कागदपत्रे जमा केली आहेत परंतु अजुनही महाविद्यालयाची फी भरुन प्रवेश निश्चित केला नाही आणि वारंवार आपल्याशी संपर्क करुनही अद्यापही आपण महाविद्यालयाशी संपर्क साधलेला नाही अशा संबंधित विद्यार्थ्यांनी दि.29/07/2023 पर्यंत सदर प्रवेश प्रक्रिया व फी न भरल्यास सदर प्रवेशावर सदर विद्यार्थ्यांचा कोणताही हक्क राहणार नाही तरी संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. तरी सदर प्रवेशाबाबत नंतर कोणतीही तक्रार असल्यास त्यास सर्वस्वी संबंधित विद्यार्थी जबाबदार राहील.
महत्वाची सुचना :- शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाची तृतीय मेरिट लिस्ट दिनांक 30/06/2023 रोजी प्रसिध्द केलेली असुन सदर विद्यार्थ्यांनी दिनांक 08/07/2023 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. सदर प्रवेश न घेतल्यास आपला गुणवत्ता यादीतील हक्क राहणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालयात आपला प्रवेशाचा ऑनलाईन फॉर्म, 12 वी चा ओरिजनल दाखला, गुणपत्रिका, जातीचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रके घेवुन जमा करावीत.
Notice :- Offline Entrance Examination For M.sc Microbiology 2023-2024
महत्वाची सुचना :- शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाची द्वितीय मेरिट लिस्ट दिनांक 21/06/2023 रोजी प्रसिध्द केलेली असुन सदर विद्यार्थ्यांनी दिनांक 30/06/2023 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. सदर प्रवेश न घेतल्यास आपला गुणवत्ता यादीतील हक्क राहणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालयात आपला प्रवेशाचा ऑनलाईन फॉर्म, 12 वी चा ओरिजनल दाखला, गुणपत्रिका, जातीचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रके घेवुन जमा करावीत.
महत्वाची सुचना : शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाची प्रथम मेरिट लिस्ट दिनांक 13/06/2023 रोजी प्रसिध्द केलेली असुन सदर विद्यार्थ्यांनी दिनांक 20/06/2023 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. सदर प्रवेश न घेतल्यास आपला गुणवत्ता यादीतील हक्क राहणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालयात आपला प्रवेशाचा ऑनलाईन फॉर्म, 12 वी चा ओरिजनल दाखला, गुणपत्रिका, जातीचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रके घेवुन जमा करावीत.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ - F.Y.B.Com. विद्यार्थ्यांची मेरीट लिस्ट - प्रवेश सूचना
Enquiry form for M.Sc. Admission 2023-2024 :
                          Admissions are now available for M.Sc Microbiology Academic Year 2023-24 at Department of Microbiology
                          Contact : +91-9325510030 / 8805079170
                          Google Form Link : https://forms.gle/2gG71R4kxrqnB8hr5

महत्वाची सूचना : स्कॉलरशिप धारक विद्यार्थ्यांसाठी - शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ फी सवलत घेऊन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
ACADEMC YEAR 2023-24 : FOR FY BA, B.Com , B. Sc.- Microbiology only : Upload the mentioned document while filling Online Admission Form.
ACADEMC YEAR 2023-24 : FOR FY BBA - CA & B.Sc- Comp Science : Upload the mentioned document while filling Online Admission Form.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ऑनलाईन प्रथम वर्ष (F.Y.B.A., F.Y.B.Sc. Microbiology, F.Y.B.Sc. Computer Science, F.Y.B.B.A. - CA) प्रवेश प्रक्रिया
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ऑनलाईन प्रथम वर्ष वाणिज्य प्रवेश प्रक्रिया
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ - F.Y.B.Com. विद्यार्थ्यांची मेरीट लिस्ट
Instructions for Online Admission Session 2023-24






+91-20-24477335
Call us for details

425, Shukrawar Peth
Pune - 411002

© Shri Shivaji Maratha Society's S.B.B alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College (Maharashtra, India).

All Rights Reserved.

eXTReMe Tracker